ज्योत्स्ना वानखेडे:
*जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर चा* इयत्ता १0 वी (SSC) परीक्षेचा मार्च 2026 चा एकूण निकाल *88%* लागला असून शाळेसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे!
सलग पाचव्यांदा बल्लारपूर परिसरात शाळेने निकालाचा उच्चांक गाठलेला आहे.
*यावर्षी प्रथम पाच क्रमांक मुलींनी मिळवून तसेच पहिले 12 मध्ये नऊ विद्यार्थिनींनी स्थान प्राप्त करून आपले वर्चस्व सिद्ध केले.*
या परीक्षेमध्ये 12* *विद्यार्थी* *प्राविण्य* *श्रेणी* मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत, ही देखील विद्यालयासाठी गौरवास्पद बाब आहे.

*शाळेतील गुणवंत विद्यार्थीनी*

*अनुष्का अशोक उराडे*

*निशा चंद्रकांत कांबळे*

*श्रेया लालबहादुर भडके*

*समृद्धी काशिनाथ तेलंग*

*तैजीब इरफान शेख*

*प्रतंशा संतोष आडे*

*दिव्या बंडू पेटकर*

*सानवी बालाजी दिवसे*

*संतोषी रामकिसन गायकवाड*
विद्यार्थिनींच्या कठोर परिश्रम, जिद्द आणि समर्पणामुळे विद्यार्थिनींनी हे यश संपादन केले आहे. हे यश विद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे.
तसेच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
– *शुभेच्छुक*-
* सी. व्ही. धकाते मुख्याध्यापिका, बी. के. लांडे माजी मुख्याध्यापक पी. जे. गंगमवार पर्यवेक्षीका, डॉ. पी. डब्ल्यू. मत्ते पाळी प्रमुख, एम. एस. तुराणकर माजी क्रिडा शिक्षिका, वर्गशिक्षक एम. एल. पानघाटे, ज्येष्ठ शिक्षिका डी. एम. मीनमुले, डी. एल. कुबडे, एस. एन. टोंगे, एस. एल. खाडे, ए. एन. नवले, एस .डी. गोरकार, पी. एम. उरकुंडे, एस. व्ही. मुसनवार
पी. एस. सातपुते, ग्रंथपाल, आर. डी. राठोड जेस्ट लिपिक, व्ही. एन. थेरे, शत्रुघन गेडाम, विकास खाडे, सुरेखा लोणारे, उमेश पोडे, प्रदीप पोडे सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी.