Sunday, August 9, 2026
spot_img
HomeEducationमोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय, बल्लारपूर ची एसएससी बोर्ड परीक्षेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा...

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय, बल्लारपूर ची एसएससी बोर्ड परीक्षेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय, बल्लारपूर ची एसएससी बोर्ड परीक्षेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.

ज्योत्स्ना वानखेडे:
बल्लारपूर शहरातील मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालयाचा दहावीचा निकाल  70% लागला आहे.
ज्यामध्ये स्वरुप कु.निधी गणेश ठाकूर  याने 81.60% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला, कु. जान्हवी अजय गेडेकर  हिने 78.60% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला कु. ईश्वरी लुकेश्वर बल्की हिने 77.40% गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला.
 मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालयातील एकूण 70 विद्यार्थ्यांनी 10 वी ची परीक्षा दिली. यामध्ये प्राविण्य श्रेणीत 4 विद्यार्थी तसेच प्रथम श्रेणीत 09 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे  बल्लारपूर सेवा समितीचे अध्यक्ष माननीय जैनुद्दीन जव्हेरी साहेब , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. असमा खान खालीदि मॅडम , पर्यवेक्षिका सौ.सुनीता कांबळे मॅडम,  वर्ग 10 वी च्या वर्गशिक्षिका सौ. मीना शेन्डे मॅडम , तसेच सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांना दिले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page