Sunday, September 20, 2026
spot_img
HomeChandrapurभारतीय जनता पार्टी तर्फे मंडळ यात्रेचे स्वागत

भारतीय जनता पार्टी तर्फे मंडळ यात्रेचे स्वागत

भारतीय जनता पार्टी तर्फे मंडळ यात्रेचे स्वागत

Shreyash Wankhede: चंद्रपूर येथे ओबीसी मंडळ यात्रेचे रविवारी 3 ऑगस्ट रोजी आगमन झाले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी तर्फे प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक पोस्ट ऑफिस समोर भारतीय जनता पार्टी तर्फे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजपाचे माजी महानगराध्यक्ष तथा मनपाचे माजी उपहापौर राहुल पावडे यांच्या नेतृत्वात सदर मंडळ यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्यांची अतिशबाजी करून या मंडळ यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. या स्वागताप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे माजी मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, रंजीत डवरे,बी.बी सिंग,राजेंद्र खांडेकर, अल्पसंख्यांक आघाडीचे माजी अध्यक्ष चांद सय्यद, मनोज पोतराजे,सत्यम गानार, सचिन बोबडे, मिलाल,अमित गौरकार, आकाश चौधरी चेतन टोकला, या असंख्य भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page