Thursday, May 7, 2026
HomeChandrapurचंद्रपूर जिल्ह्यात एकस्तर वेतनश्रेणीतील वेतननिश्चिती घोटाळा
spot_img

चंद्रपूर जिल्ह्यात एकस्तर वेतनश्रेणीतील वेतननिश्चिती घोटाळा

चंद्रपूर जिल्ह्यात एकस्तर वेतनश्रेणीतील वेतननिश्चिती घोटाळा

चंद्रपूर जिल्ह्यात एकस्तर वेतनश्रेणीतील वेतननिश्चिती घोटाळा समोर आला असून या जिल्ह्यातील बहुतांश विभागाने याचा लाभ घेतलेला आहे.
जिल्हा कोषागार कार्यालयाने या घोटाळ्याच्या लक्षात आणून देण्यासाठी, संबंधित विभागास पत्रव्यवहार केला असताना, तेव्हा त्यांना खोटी प्रमाणपत्र सादर केली जात असल्याची चर्चा सुरू आहे.
सदर पत्र महाराष्ट्र शासन वित्त विभाग, संचालनालय लेखा व कोषागारे  वेतन पडताळणी पथक, मुंबई यांनी दिलेले असून दिनांक:01/01/ 2006 नंतर सरळसेवेने नक्षलग्रस्त भागात नियुक्त कर्मचाऱ्यास एकस्तर वेतनश्रेणीतील वेतननिश्चिती करताना जोडपत्र 3 नुसार वेतन निश्चिती अनुदेय नाही. असा स्पष्ट उल्लेख आहे. असे असताना सुद्धा लाभ घेतलेला आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page