Tuesday, August 4, 2026
spot_img
Homeबल्लारपूरआठवडी बाजाराच्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी- श्री. लक्ष्मण कनकुटला

आठवडी बाजाराच्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी- श्री. लक्ष्मण कनकुटला

आठवडी बाजाराच्या  ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी- श्री. लक्ष्मण कनकुटला

नगरपरिषद बल्लारपूर ने ज्या ठेकेदाराला आठवडी बाजाराच्या ठेका दिलेला आहे. त्या ठेकेदाराने मनमानी करून पोळा असलेल्या ठिकाणी लहान, मोठे दुकानदाराकडून 100, 200, 300 रुपये वसूल केल्याचे समजते. लहान दुकानदार चने, फुटाणे वाले आणि इतर दुकानदार इतके पैसे देण्यासाठी सक्षम नसल्याने त्यांचे दुकान बंद करू सामान घेऊन गेल्याची चर्चा सुरू आहे. करीता आठवडी बाजाराच्या
ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी  श्री. लक्ष्मण कनकुटला आर. टी. आय. कार्यकर्ता यांनी मान. मुख्याधिकारी नगरपरिषद बल्लारपूर यांना केली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page