Tuesday, August 11, 2026
spot_img
HomeParbhaniव्यंकटेश पांडुरंग भिसे यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा परभणी जिल्हा...

व्यंकटेश पांडुरंग भिसे यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा परभणी जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण पदी नियुक्ती.

व्यंकटेश पांडुरंग भिसे यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा  परभणी जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण पदी नियुक्ती.

Jyotsna Wankhede  : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र भाऊ फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र भाऊ चव्हाण,यांच्या आदेशाने व पालकमंत्री मा. मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली,भारतीय जनता पार्टी परभणी ग्रामीण ओबीसी मोर्चा यांच्या वतीने व्यंकटेश पांडुरंग भिसे यांची जिल्हा उपा ध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.भाजप कार्यात त्यांनी केलेल्या सक्रिय सहभाग व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. या माध्यमातून ओबीसी समाजातील विविध घटकांपर्यंत तसेच सर्व स्तरांवर भारतीय जनता पक्षाचे केंद्र व राज्य सरकारचे विचार, धोरणे आणि जनकल्याणकारी योजना पोहोचाव्यात, तसेच पक्ष विस्तारा चे कार्य अधिक दृढ व्हावे, या उद्देशाने ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.या निमित्ताने भाजप जिल्हा ध्यक्ष श्री. सुरेश भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात व भाजप जिल्हा कार्यालय उद्घाटन प्रसंगी,त्यांच्या हस्ते परभणी येथे व्यंकटेश भिसे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आणि त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून त्यांना शुभेच्छा व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page