Sunday, September 13, 2026
spot_img
HomeParbhaniयुवामोर्चा भाजपा तालुका सरचिटणीस पदी गणेशराव रोडगे यांची नियुक्ती.

युवामोर्चा भाजपा तालुका सरचिटणीस पदी गणेशराव रोडगे यांची नियुक्ती.

युवामोर्चा भाजपा तालुका सरचिटणीस पदी गणेशराव रोडगे यांची नियुक्ती.

Jyotsna Wankhede  : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र भाऊ फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र भाऊ चव्हाण,यांच्या आदेशाने व पालकमंत्री मा. मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्ह्याचे  भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते मा.रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका सरचिटणीसपदी रवळगावचे भूमिपुत्र गणेशराव रोडगे यांची नियुक्ती करण्यात आली.याबद्दल रवळगांव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात,आमचे स्नेही युवा सहकारी  मित्र मा.उपसरपंच गणेश नाथराव रोडगे यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ पेढे वाटून सत्कार स्वागत केले. यावेळी मा.चेअरमन सुंदर(तात्या)रोडगे सोसायटी सदस्य राजेंद्र(आबा) रोडगे,शालेय शिक्षण स.अध्यक्ष नितीन रोडगे,प्रभाकर(आबा)
रोडगे,मधुकर(नाना)रोडगे,बंडुभाऊ रोडगे,बालासाहेब रोडगे, सुरेशराव रोडगे,श्रीनिवास सोळंके,संतोष रोडगे,बंडु लिंगायत व गांवकरी मंडळी यांनी मनःपूर्वक स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  यांची नियुक्ती सन्माननीय पालकमंत्री तथा राज्यमंत्री सौ भाजप कार्यात त्यांनी केलेल्या सक्रिय सहभाग व उल्लेखनीय कार्याची दखल घ नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आणि त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून त्यांना शुभेच्छा व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page