Sunday, December 7, 2025
HomeParbhaniराज्य लॅक्रॉस क्रीडा स्पर्धेत परभणी सिनियर संघास सुवर्णपदक.
spot_img

राज्य लॅक्रॉस क्रीडा स्पर्धेत परभणी सिनियर संघास सुवर्णपदक.

राज्य लॅक्रॉस क्रीडा स्पर्धेत परभणी सिनियर संघास सुवर्णपदक.

Jyotsna Wankhede : लेक्रॉस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने  3 री सिनिअर फेडरेशन राज्यस्तरीय लेक्रॉस क्रीडा स्पर्धा 2025-26 दि. 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत बलभीम महाविद्यालय बीड येथे संपन्न झाली. या स्पर्धेत  परभणी पुरुष संघानी सुवर्णपदक पटकावले.
अंतिम सामन्यात बुलढाणा विरुद्ध परभणी  लढत देऊन 9 गोल  ने सुवर्ण पदक प्राप्त केले.उपांत्य फेरीत परभणी वि. बीड दरम्यान अतितटी लढतीत 5-3 गोलने विजय प्राप्त करून अंतिम फेरीत दाखल झाला
परभणी जिल्ह्याचा नेतृत्व: कर्णधार अजय चव्हाण, कुणाल चव्हाण, करण गोरे, वेदांत मगर, तन्मय देऊळगावकर, श्रीधर चव्हाण, सज्जकसिंह हरणे, आकीलेश जाधव, मितेश सोनवणे,मयुर पाटील,जीवन काजळे, एकनाथ माघाडे, यांचा सहभाग होता.या खेळाडूंना प्रशांत नाईक,सत्यम बुरकुले, यांचे मार्गदर्शन लाभले.या उज्वल यशाबद्दल जिल्हा अध्यक्ष संतोष कंठाळे, उपाध्यक्ष गणेश माळवे, सचिव प्रशांत नाईक, संजय भुमकर, यांनी अभिनंदन केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page