Friday, December 12, 2025
HomeChandrapurश्री. हनुमान देवस्थान व्यवस्थापक जटपूरा पंचतेली समाज कमिटी आमसभा निवडणूक
spot_img

श्री. हनुमान देवस्थान व्यवस्थापक जटपूरा पंचतेली समाज कमिटी आमसभा निवडणूक

श्री. हनुमान देवस्थान व्यवस्थापक जटपूरा पंचतेली समाज कमिटी आमसभा निवडणूक

Jyotsna Wankhede:

श्री. हनुमान देवस्थान व्यवस्थापक जटपूरा पंचतेली समाज कमिटी आमसभा निवडणूक मध्ये बिनविरोध अध्यक्ष राजेश वारलुजी बेले यांची निवड करण्यात आली. तसेच बहुमताने उपाध्यक्ष दिनेश जुमडे, सचिव शैलेश जुमडे, सहसचिव रवी लोणकर, कोषाध्यक्ष रवींद्र जुमडे, सदस्य किशोर शेंडे, सदस्य देवेंद्र बेले, सदस्य प्रमोद हजारे, सदस्य बाळकृष्ण वैरागडे, सदस्य विजय इटणकर, सदस्य राजेंद्र रघाटाटे, सल्लागार कमिटी रतन हजारे, प्रभाकर जुमडे, अरुण वैरागडे, नानाजी बानकर, संजय बेले यांची बहुमताने निवड करण्यात आली.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page