Sunday, September 20, 2026
spot_img
HomeParbhaniसेलू "नगराध्यक्ष" पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मिलिंद सावंत यांची उमेदवारी...

सेलू “नगराध्यक्ष” पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मिलिंद सावंत यांची उमेदवारी दाखल.

सेलू  “नगराध्यक्ष” पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मिलिंद सावंत यांची उमेदवारी दाखल.

Jyotsna Wankhede : दि.17 सेलू नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासह भारतीय जनता पक्षाचे सर्व सदस्य यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या प्रसंगी राज्याच्या मंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.श्रीमती मेघना दीदी बोर्डीकर,जिल्ह्याचे नेते माजी आमदार रामप्रसाद जी बोर्डीकर, सेलू तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री मुकेश भाऊ बोराडे,माजी नगराध्यक्ष श्री विनोद बोराडे, भाजपचे निवडणूक प्रभारी तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर वाघ,जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे,भाजपचे परभणी जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे, भाजप सेलू तालुकाध्यक्ष गणेश काटकर, भाजप सेलू शहराध्यक्ष अशोक शेलार,युवा नेतृत्व साईराज भैय्या बोराडे, जना आबा सोळंके, लक्ष्मण बोराडे,मनीष कदम,युवा नेतृत्व मयुर भैय्या वाघ आदी कार्यकर्ते यांच्या उपस्थिती अर्ज दाखल करण्यात आला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page