Sunday, September 13, 2026
spot_img
HomeEducationजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे स्मरणशक्ती विकास कार्यक्रम

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे स्मरणशक्ती विकास कार्यक्रम

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे स्मरणशक्ती विकास कार्यक्रम

oplus_136314880
oplus_144703488
oplus_148897792
oplus_144703488
Jyotsna Wankhede:
दिनांक: 21/ 11/ 2025 शुक्रवार रोजी दुपारी 4.00 वाजता जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे “स्मरणशक्ती विकास”कार्यक्रम न्यूरांस अकादमी चंद्रपूर तर्फे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आला.
यामध्ये अकॅडमी चे संचालक श्री. रोहित तेलंग यांनी डावा, उजवा मेंदू कप्पा बाबत आयक्यू, ईक्यू, सीक्यू, एक्यू ची ओळख  प्रात्यक्षिकांनी करून दिली.
याप्रसंगी बी. बी. भगत मुख्याध्यापक, एम. डी. टोंगे, आर. बी. अलाम, आर. के. वानखेडे, एस. एन. लोधे, एस. एम. चव्हाण, वामन बोबडे, जगदीश कांबळे, वाल्मीक खोंडे, इंद्रभान अडबाले, गोविंद येनावार यांची उपस्थिती होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page