Monday, May 25, 2026
HomeParbhaniपरभणी जिल्ह्यात प्रथमच आरएफआयडी सेंसर पद्धतीने सेलूत घेण्यात आली डेमो पोलीस...
spot_img

परभणी जिल्ह्यात प्रथमच आरएफआयडी सेंसर पद्धतीने सेलूत घेण्यात आली डेमो पोलीस भरती.

परभणी जिल्ह्यात प्रथमच आरएफआयडी  सेंसर पद्धतीने सेलूत घेण्यात आली डेमो पोलीस भरती.

विद्यार्थ्यासह पालकांनी केली मोठी गर्दी. 

Jyotsna Wankhede: परभणी जिल्ह्यातील सेलू येथील गटकळ करिअर अकॅडमी आयोजित प्रथमच आरएफआय डी चीफ वर डेमो पोलीस भरती घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आरएफ आयडी चीफ चा वापर केल्यामुळे १०० मीटर, ८०० मीटर व १६०० मीटर स्पर्धेसाठी अचूक टाइमिंग काढण्यास मोठी मदत झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील सेन्सर विषयी वाटणारी भीती कमी होण्यास ही मदत झाली आहे. या डेमो भरतीची गटकळ अकॅडमीने अतिशय सुयोग्य पद्धतीने नियोजन केले होते.यावेळी गटकळ अकॅडेमीचे संचालक प्रा. रामेश्वर गटकळ, सहसंचालक दिपक गटकळ, निवृत्त सैनिक गोरखनाथ राऊत, मैदानी प्रशिक्षक योगेश राठोड, सहशिक्षक गोपाळ ताठे , तसेच विद्यार्थ्यांचे पालक आणिविद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page