Monday, April 20, 2026
HomeParbhaniके.बा.च्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनचे धडे.
spot_img

के.बा.च्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनचे धडे.

के.बा.च्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनचे धडे.

ज्योत्स्ना वानखेडे: दि 11सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात दि 10 जानेवारी शनिवारी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनचे धडे देण्यात आले. यावेळी भूकंप,आग लागणे यावेळी करावयाच्या उपाययोजना प्रात्यक्षिकासह दाखवण्यात आला. नगर परिषद सेलू येथील अग्निशमन दलाचे कर्मचारी अग्निशमन वाहनासह  यावेळी उपस्थित होते.नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे कर्मचारी गणेश नवघरे,रवी अंभुरे,अनिकेत घेवारे,मच्छीन्द्र पाटोळे यांनी यावेळी अचानक आग लागल्यास काय करावे तसेच अग्निशमन दल कसे कार्य करते याचे प्रात्यक्षिकासह माहिती दिली.तसेच सहशिक्षक किशोर खारकर,जयश्री आडे(सोन्नेकर), सुरेश मारेवाड,धनश्री शिंदे आदींनी भूकंप झाल्यास विद्यार्थ्यांनी काय उपाययोजना कराव्यात याचे प्रात्यक्षिक देऊन माहिती दिली.यावेळी मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके,मुख्याध्यापक संजय धारासुरकर, नामदेव क्षीरसागर,अक्षय गायकवाड आदींची उपस्थिती होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page