Saturday, March 14, 2026
HomeBirthdayइंजिनियर राकेश सोमानी यांचा वाढदिवस साजरा
spot_img

इंजिनियर राकेश सोमानी यांचा वाढदिवस साजरा

इंजिनियर राकेश सोमानी यांचा वाढदिवस साजरा

Jyotsna Wankhede:
दिनांक: 09/02/2026 रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा चंद्रपुर चे जिल्हाध्यक्ष युवा नेतृत्व इंजी. राकेश सोमाणी यांच्या वाढदिवसा निमित्य गांधी वॉर्ड बल्लारपूर इथे समाज हित, समाज सेवा लक्ष्यात ठेऊन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमा मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून इंजी. राकेश सोमाणी, नगर सेवक सुमित (गोलू)डोहने, नगर सेवक प्रणित सातपुते, विक्रांत पंडित, शाहिद शेख, आसिफ शेख तसेच मित्र परिवार संस्कार सुखदेवे, शुभम लभाणे, रघुविर सोमाणी, दिनेश आसवाणी, नीरज तिवारी,  चिंटू भोगले, नीरज शेंडे, रितेश अलोने, गौरव मेश्राम, यश देवगडे उपस्थित होते .
 “आरोग्य हीच खरी संपत्ती ” हे लक्षात घेत मोफत रुग्ण तपासणी, नेत्र तपासणी, चष्मे वाटप, बी.पी., शुगर, बॉडी पेन तसेच मोफत औषधी वाटप करण्यात आले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page