Tuesday, April 21, 2026
HomeParbhaniमेघना बोर्डीकर यांनी सेलू पंचायत समितीवर भाजप चा झेंडा फडकवला...
spot_img

मेघना बोर्डीकर यांनी सेलू पंचायत समितीवर भाजप चा झेंडा फडकवला…

मेघना बोर्डीकर यांनी सेलू पंचायत समितीवर भाजप चा झेंडा फडकवला…

जिल्हा परिषद गटातील पाचही जागांवर भाजप चे उमेदवार विजयी.

ज्योत्स्ना वानखेडे: सेलू तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे निकाल आज सोमवार रोजी जाहीर झाले या निकालात परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर दीदी यांनी आपले वर्चस्व सिद्ध करत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली पंचायत समितीवर भाजप चा झेंडा फडकवला तर जिल्हा परिषदच्या पाचही गटातील सर्वच सदस्यांना निवडून आणून दणदणीत विजय मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना धोबी पछाड दिली. पंचायत समितीच्या ऐकून दहा गंणापैकी तब्बल आठ जागांवर भाजपने आपले उमेदवार निवडून आणले.तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाले.त्यामुळे सेलू पंचायत समिती वर भाजप ने निर्विवाद बहुमत मिळवून एक हाती सत्ता स्थापन केली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page