नगर परिषद बल्लारपूर दैनंदिन व आठवडी बाजार ठेकेदाराने पावती देऊनच वसुली करावी
नगरपरिषद बल्लारपूर दैनंदिन व आठवडी बाजार ठेकेदाराने पावती देऊनच वसुलीची रक्कम घ्यावी, अशी मागणी नागरिकात जोर धरत आहे.
दिनांक: 15/02/2026 रोजी आठवडी बाजारात फेरफटका मारला असता, काही ठिकाणी पावती दिली जात आहे. काही ठिकाणी पावती दिली जात नाही. मात्र वसुली केली जात आहे.