पाणी हा नागरिकांचा मुलभूत अधिकार…प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणार
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला निर्धार
ग्रामीण भागातील अपूर्ण जलजीवन योजनांवर तातडीने लक्ष देण्याचे निर्देश
मंडळ अध्यक्षांना गावागावात जाऊन पाणीपुरवठ्याची स्थिती तपासण्याचे आवाहन









