Thursday, September 3, 2026
spot_img
HomeParbhaniस्वप्नपूर्तीचा टप्पा गाठत देवीदास दिग्रसकर यांचे सी.ए. परीक्षेत घवघवीत यश.

स्वप्नपूर्तीचा टप्पा गाठत देवीदास दिग्रसकर यांचे सी.ए. परीक्षेत घवघवीत यश.

स्वप्नपूर्तीचा टप्पा गाठत देवीदास दिग्रसकर यांचे सी.ए. परीक्षेत घवघवीत यश.

ज्योत्स्ना वानखेडे: पुणे येथे सध्या वास्तव्यास असलेले होतकरू विद्यार्थी देविदास श्रीपादराव दिग्रसकर यांनी चार्टर्ड अकाउंटंट (CA) या अत्यंत कठीण आणि स्पर्धात्मक परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या परीक्षेचा निकाल १ मार्च २०२६ रोजी जाहीर झाला.त्यांच्या या यशामागे सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध अभ्यास आणि कुटुंबीयांचा भक्कम पाठिंबा हे घटक महत्त्वाचे ठरले. या यशा बद्दल कुटुंबीय, मित्रमंडळी व शिक्षकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कामगिरीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page