Monday, April 20, 2026
HomeChandrapurनिरोप समारंभ व स्वागत समारंभ सोहळा “सेवेला सलाम… नव्या नेतृत्वाला प्रणाम!”
spot_img

निरोप समारंभ व स्वागत समारंभ सोहळा “सेवेला सलाम… नव्या नेतृत्वाला प्रणाम!”

निरोप समारंभ व स्वागत समारंभ सोहळा “सेवेला सलाम… नव्या नेतृत्वाला प्रणाम!” 

ज्योत्स्ना वानखेडे:
प्रियदर्शिनी सभागृह, चंद्रपूर येथे मा. जिल्हाधिकारी श्री. विनयजी गौडा जी.सी. यांना सन्मान पूर्वक निरोप देण्यात आला तसेच नवनियुक्त मा. जिल्हाधिकारी श्रीमती वसुमनाताई पंत यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
श्री. विनयजी गौडा जी.सी. यांच्या कार्यकाळातील विकासाभिमुख व लोकहिताच्या कार्याचा गौरव करण्यात आला, तर नव्या नेतृत्वाकडून चंद्रपूरच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी मा. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार श्री. देवरावजी भोंगळे, महापौर सौ. संगीताताई खांडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्री. पुलकितजी सिंग, आयुक्त मनपा श्री. अकुनुरीजी नरेश, पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शनजी , उपविभागीय अधिकारी श्रीमती लघीमा तिवारीजी तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी व समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page