Friday, July 10, 2026
Homeबल्लारपूरसकाळी बातमी, दुपारी पैसे
spot_img

सकाळी बातमी, दुपारी पैसे

सकाळी बातमी, दुपारी पैसे

बल्लारपूरच्या एटीएम मध्ये पैसे न ठेवणाऱ्या बँकेची तक्रार रिझर्व बँकेला करणार 

ज्योत्स्ना वानखेडे:
दिनांक: 10/05/2026 रोजी सकाळी: 8.00 वाजता ” बल्लारपूरच्या एटीएम  मध्ये  पैशांचा खळखळाट ” या मथळ्याखाली दैनिक बल्लारपूर वार्ता न्यूज पोर्टल मध्ये बातमी प्रकाशित करण्यात आली.
त्या बातमीची दखल घेऊन दुपारी: 12.00 वाजता बल्लारपूर मधील काही बँकेच्या एटीएम मध्ये ग्राहकांना व व्यापाऱ्यांना पैसे उपलब्ध झाल्याचे समोर आले आहे.
रिझर्व बँकेचे आदेशानुसार  ग्राहक व व्यापाऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी, दिनांक: 11/05/2026 रोजी बल्लारपूर मधील एटीएमची तपासणी करण्यात येणार आणि जी बँक आपल्या एटीएम मध्ये पैसे ठेवत नाही. त्याची यादी, बँकेची तक्रार रिझर्व बँकेला करणार आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page