*अमरावती शहरातील गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर लगाम खेचण्याकरिता अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या कामकाजात बदल करण्याची गरज–आ.संजय खोडके*
*तदर्थ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याबाबत पावसाळी अधिवेशनातून मागणी*
*सुरक्षेच्या दृष्टीने तीन नवीन पोलीस स्टेशन निर्मिती, सीसीटीव्ही कॅमेरे व प्रभावी ट्राफिक व्यवस्थेची मागणी*










