Sunday, July 12, 2026
HomeWarora*वरोरा हद्दीत वरोरा पथक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई;अवैध दारू जप्त
spot_img

*वरोरा हद्दीत वरोरा पथक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई;अवैध दारू जप्त

*वरोरा हद्दीत वरोरा पथक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई;अवैध दारू जप्त*

*ज्योत्स्ना वानखेडे*: 
दिनांक 10/07/26 रोजी पो. स्टे.वरोरा हद्दीत पेट्रोलींग करीत असताना मुखबीरचे खबरेवरुन बोर्डा रेल्वे पटरी जवळ एक इसम मोपेड दुचाकीवरुन अवैधरितया दारूची वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्याचे जवळुन पोलीस पथक व पंचासमक्ष 2 कागदी खोकयामधये 200 नग 90 ml ने भरलेली देशी दारू रॉकेट संत्रा कि. 8000/- रु. व अॅकटीवा मोपेड कि.30,000/-रु असा एकुण 38000/-रु चा माल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्त करून आरोपीविरुद्ध पो. स्टे वरोरा येथे अनुक्रमे अप.क्र. * 799/26 कलम 65(अ ) मदाका*  अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
*आरोपी नाव ः- खुशाब चकपाणी  दिवसे वय 38 वर्षे रा. बोर्डा ता. वरोरा जि. चंद्रपूर*
*कारवाई पथक -*
 *वरोरा पथक, स्था. गु. शा. चंद्रपूर*
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page