*आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व मिठाईचे वाटप*

माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तर्फे जिल्हा परिषद शाळा आरवट येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व मिठाईचे वाटप करण्यात आले .
याप्रसंगी आरवट येथील सरपंच सौ. सुलभा भोंगळे, मुख्याध्यापक अमित कुमार दुर्गे , अंगणवाडी सेविका नीतूनिशा गोरे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी प्रकाश चुणारकर व विवेक आंबेकर प्रामुख्याने उपस्थित होते.










