Friday, September 11, 2026
spot_img
HomeChandrapurहार्दिक निमंत्रण

हार्दिक निमंत्रण

हार्दिक निमंत्रण 🔱
महादेवाच्या कृपेने महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पिंडीचा अभिषेक करण्याचा पवित्र योग श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी, दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता आला आहे.

📍 स्थळ : गौमुख हनुमान मंदिराजवळ, लालपेठ, चंद्रपूर

तरी या पवित्र अभिषेक सोहळ्यास आपण सहकुटुंब उपस्थित राहून महादेवाचे दर्शन व अभिषेकाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.

त्यानंतर लगेचच दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी आपण सहकुटुंब उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, ही विनंती.

🙏 आपले नम्र.

ललित कासट
सौ.दीपा ललित कासट
चंद्रपूर

🔱 ॥ हर हर महादेव ॥ 🔱

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page