Thursday, October 22, 2026
spot_img
HomeEducation*खेमाजी नाईक आश्रमशाळा कारवा ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर प्रकरण; पोलीस विभागाचा अहवाल...

*खेमाजी नाईक आश्रमशाळा कारवा ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर प्रकरण; पोलीस विभागाचा अहवाल अद्याप अप्राप्त*

*खेमाजी नाईक आश्रमशाळा कारवा ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर प्रकरण; पोलीस विभागाचा अहवाल अद्याप अप्राप्त*

*महाराष्ट्र शासन*

*इतर मागास बहुजन कल्याण विभाग.*

*कार्यालय-प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण (प्रादेशिक) विभाग, नागपूर यांची माहिती*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग
कार्यालय-प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण (प्रादेशिक) विभाग, नागपूर यांची माहिती,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ३०३ बी. विंग श्रध्दानंदपेठ शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्यासमोर, नागपूर-२२ जा.क्र.प्राउसंइमाबकप्राविना/दप्तरदिरंगाईकायदा/२०२६-२७/ 1781 दि. 19/10/2026 नुसार
विषय:- दप्तर दिरंगाई शिस्तभंगाची कठोर कार्यवाही करणेबाबत यात पत्रांवर
संदर्भ:- कार्यालयास प्राप्त झालेला अर्ज दि.२१.०९.२०२६
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने  कार्यालयास सादर केलेल्या अर्जामध्ये दि. १०.०८.२०२६ रोजी सहायक आयुक्त बहुजन कल्याण विभाग, चंद्रपूर यांना खेमाजी नाईक आश्रमशाळा कारवा ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर ची मान्यता रद्द करण्याबाबत तक्रार पत्र सादर केले आहे.
तसेच आपणास कळविण्यात येते की, आपण केलेल्या तक्रारीची चौकशी पोलीस विभागामार्फत सुरु आहे, पोलीस विभागाचा अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाहीबाबत आपणास कळविण्यात येईल.
या प्रकारचे उत्तर श्री. विजय वाकुलकर प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण(प्रादेशिक) विभाग, नागपूर
यांनी दिले आहे.
हे सर्व पाकीट प्राप्त झाल्याचा परिणाम आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page