Tuesday, September 22, 2026
spot_img
HomeParbhaniनिरामय आरोग्य ही देशाची खरी संपत्ती - बालासाहेब गजमल.

निरामय आरोग्य ही देशाची खरी संपत्ती – बालासाहेब गजमल.

निरामय आरोग्य ही देशाची खरी संपत्ती – बालासाहेब गजमल.

श्रीमती शांताबाई नखाते आश्रमशाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.

श्रेयश वानखेडे : सेलू तालुक्यातील वालूर येथे जागतिक योग दिनाच्या निमित्ताने श्रीमती शांताबाई नखाते प्राथमिक माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रम शाळा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पतंजली योग समितीचे बालासाहेब गजमल, डॉ.देशमुख व विनोद निर्वळ हे उपस्थित होते. त्यांनी जागतिक योग दिनानिमित्त  योगाभ्यास सराव घेतला. आपल्या देशाची खरी संपत्ती ही निरामय आरोग्य असून, चारित्र्यसंपन्न नागरिक हे योगाने घडवता येतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी दररोज योगाभ्यास करावा असे प्रतिपादन गजमल नाना यांनी यावेळी केले. सर्व पाहुण्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाला विद्यार्थी पालक शिक्षक व गावातील नागरिक उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page