Tuesday, May 5, 2026
HomeFestivalsगुरुपौर्णिमा उत्सव २०२५
spot_img

गुरुपौर्णिमा उत्सव २०२५

गुरुपौर्णिमा उत्सव २०२५

Shreyash Wankhede:श्री अक्कलकोट स्वामी समर्थ परिवारातर्फे गुरुपौर्णिमा उत्सव दि.१०/०७/२०२५ गुरुवार ला साजरा करण्यात आला  सकाळी षोडशोपचारे अभिषेक पूजा व वस्त्रालंकार पूजा करण्यात आली. सकाळी १०.३० वाजता नैवेद्य आरती करण्यात आली. स्वामी परिवाराच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पा ताई देशकर यांनी सर्व स्वामी सेवेकऱ्यांकडून प्रायच्छित संकल्प करून स्वामी चरणी आपली सेवा पुन्हा नव्याने रूजू करण्यासाठी श्री स्वामी समर्थ असा मंत्र दिला. व त्यानंतर महाप्रसाद करण्यात आला. व सायंकाळी त्रिपदी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मंदिर हे रात्री १०. वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडे करण्यात आले होते आणि असंख्य भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता परिवाराच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पा ताई देशकर, उपाध्यक्ष मोहन ठाकरे, सचिव अनिल गटलेवार, सुरेश चौधरी,जयदीप देशकर, सचिन शिवणकर, वर्षा गटलेवार , वंदना चौधरी , रंजना पिंपळे, अरुणा माळवे,पल्लवी देशकर यांचे सहकार्य लाभले. असे सौरभ जोशी यांनी कळवले .

2 Attachments • Scanned by Gmail

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page