Wednesday, April 15, 2026
Homeबल्लारपूरविपश्यना केंद्र येनबोडी येथे एक दिवसीय विपश्यना साधना शिबिर
spot_img

विपश्यना केंद्र येनबोडी येथे एक दिवसीय विपश्यना साधना शिबिर

विपश्यना केंद्र येनबोडी येथे एक दिवसीय विपश्यना साधना शिबिर

ज्योत्स्ना वानखेडे: विपश्यना केंद्र येनबोडी, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र 442701येथे 1 दिवसीय विपश्यना साधना शिबिर नवीन वर्षा निमित्त दिनांक : 31 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत सर्व साधका साठी ध्यान आयोजित केले आहे.
नवीन वर्षा निमित्त दिनांक 01/01/2026 रोजी पहाटे 4=30 ते 6=30 पर्यन्त व सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजे पर्यन्त  एक दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन केले आहे.
🔸 अती आवश्यक सूचना
🔸 धम्मसेवेकरिता जुने साधक/साधिकांचे अती आवश्यकता आहे
🔸 स्त्री सेवकांची विशेष आवश्यकता आहे.
📞 संपर्कासाठी:
📱 7875330276 – वसंत ढोके
📱 9822570435 – डॉ. जितेंद्र खोब्रागडे
📱 8421343421 – सुहास गेडाम
📱 9850893946 – चक्रवर्ती फुलझेले
📲 8329769792 – प्रियंका ब्राह्मणे
🖥️ ऑनलाईन नोंदणीसाठी संपर्क:
📱 8888822706 – डॉ. ज्योती गायकवाड
🔗 नोंदणी लिंक:
थंडी पासून बचाव साठी कपडे
इतर वैयक्तिक आवश्यक वस्तू
🙏 मंगल भावनांसह 🙏
शिबिर व्यवस्थापक
विपश्यना केंद्र, येनबोडी
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page