Saturday, May 30, 2026
HomeNagpurलोकपाल चापले यांचे माहे-जानेवारी २०२६ माहे वेतन न काढल्यामुळे मंगळवार (ता.१० फेब्रुवारी)...
spot_img

लोकपाल चापले यांचे माहे-जानेवारी २०२६ माहे वेतन न काढल्यामुळे मंगळवार (ता.१० फेब्रुवारी) रोजी सकाळी ११ वा.पासून संविधान चौक कुटूंबासह बेमुदत उपोषण

लोकपाल चापले यांचे माहे-जानेवारी २०२६ माहे वेतन न काढल्यामुळे मंगळवार (ता.१० फेब्रुवारी) रोजी सकाळी ११ वा.पासून संविधान चौक कुटूंबासह  बेमुदत उपोषण

ज्योत्स्ना वानखेडे:
             शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) पञ  दि.24 जुलै 2024 अन्वये , मूळ आस्थापना इंदिरा गांधी उच्च प्राथमिक शाळा वाडी, नागपूर येथे रूजू  करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे, मुख्याध्यापिका, श्रेयस उच्च प्राथमिक शाळा वर्धमान नगर, नागपूर यांना रुजू करून घेण्यासंबंधी संदर्भपत्र दिनांक ०८ ऑगष्ट २०२४ नुसार सुनावणीची प्रक्रिया पूर्ण हाेईस्ताेवर शाळेत रुजू करून घेण्याचे व वेतन काढण्याचे मा. शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी निर्देश दिलेले आहेत.
        लोकपाल चापले यांनी,मुख्याध्यापिका,श्रेयस उच्च प्राथमिक शाळा, वर्धमान नागपूर यांना संदर्भाकिंत दि.18 फेब्रुवारी 2025 दि.23 जुन 2025, दि.22 जानेवारी 2026 नुसार रुजू करून घेण्यासाठी अनेक निवेदने देण्यात दिलेली आहे, मुळ आस्थापनेत रुजू होईपर्यंत मी श्रेयस उच्च प्राथमिक शाळा, वर्धमान नगर नागपूर येथे नियमानुसार कार्यरत आहे, असे गृहीत धरले जाते याबाबत चापले यांनी मुख्याध्यापिका, श्रेयस उच्च प्राथमिक शाळा वर्धमान नगर नागपूर यांना  दि. 22 जानेवारी 2026 पत्राद्वारे रुजु करून घेण्यासाठी अनेकदा विनंती करण्यात आलेली आहे.
     मुख्याध्यापिका, श्रेयस उच्च प्राथमिक शाळा वर्धमान नगर नागपूर यांनी चाफले यांचे माहे-जानेवारी 2026 वेतन काढले नाही दि.24 जानेवारी 2026  अन्वये दिसून येत आहे.अधिक्षक,वेतन पथक प्राथमिक यांनी त्यांचे नाव वेतन देयकात समावेश आहे किंवा नाही याची कुठलीही शहानिशा न करता श्रेयस उच्च प्राथमिक शाळेचे माहे जानेवारी 2026 तसेच फेब्रुवारी 2026 चे वेतन देयक पारीत केले. त्यांच्या माहे जानेवारी 2026 च्या वेतनातील कर्मचारीनिहाय बदल प्रपत्र वेतन देयकातुन चापले यांचे नाव वगळले ( detach ) आहे. त्यामुळे त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे, कुटुंब रस्त्यावर आलेले असुन मला  कुटुंबासह बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे
      अधिक्षक,वेतन पथक प्राथमिक तसेच मा.मुख्याध्यापिका, श्रेयस उच्च प्राथमिक शाळा, वर्धमान नगर नागपूर यांना वेतन काढण्याचे निर्देश देण्यासंदर्भात आपणास संदर्भ दि.०९ फेब्रुवारी २०२६ नुसार विनंती करुन देखील आपण वेतन काढण्याचे सूचना न दिल्याने मी, लोकपाल विठ्ठलराव चापले मंगळवार (ता.१० मार्च २०२६) रोजी सकाळी ११ वाजता पासून संविधान चौक नागपूर येथे कुटूंबासह बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page