*आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने राजोलीला स्वतंत्र वीज वितरण केंद्र मंजूर*
*मूल शहर व मूल ग्रामीण शाखा कार्यालयाचे विभाजन; राजोली व परिसरातील वीजविषयक समस्या सोडविण्यास मिळणार अधिक गती*
*आ.मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार*











