स्व.भाऊराव पाटील चटप प्राथमीक माध्यमिक, व उच्च माध्यमिक विद्यालय ,गडचांदुर जि. चंद्रपूर येथे मित्र उपक्रम अंतर्गत ” आनापान प्रशिक्षण” कार्यक्रम दिनांक 24/8/2024 ला सकाळी 8:45 ते 10:15 चे दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणात वर्ग 5 वी ते 12वी चे 120 मुले व 101 मुली असे एकूण 221 विद्यार्थी, व 11 शिक्षक सहभागी झाले होते.
प्रशिक्षणासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. वरारकर सर , नोडल टिचर अजय रामटेके सर व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.