Saturday, August 8, 2026
spot_img
HomeJayantiजनता विद्यालय ताडाळी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जनता विद्यालय ताडाळी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जनता विद्यालय ताडाळी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

श्रेयश वानखेडे:

जनता विद्यालय ताडाळी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. या अनुषंगाने विविध स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मान. श्री. जिवतोडे सर( मुख्याध्यापक ) यांनी प्रमुख मार्गदर्शन  केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून  बुच्चे मॅडम, उमरे मॅडम, भगत मॅडम,  पिदुरकर मॅडम यांची उपस्थिती होती.
वर्ग 5 ते 10 च्या विद्यार्थ्यांनी भाषणे व गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन कुमारी आयशा खान व आभार प्रदर्शन कुमारी सृष्टी कलगट्टीवार  हिने केले. कुमारी वैष्णवी निकुरे यांनी “मी सावित्री बोलतोय” हे एक पात्री नाटक सादर केले. कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक श्री. उलमाले सर, श्री. जोगी सर, श्री. धांडे सर व शाळेचे  शिक्षकेत्तर कर्मचारी श्री.  बांबोळे भाऊ, श्री. जुनघरे भाऊ, बोबडे बाबु, गोहोकार बाबु  यांनी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page