Saturday, March 14, 2026
HomeDeathजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूरचे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक भिमरावजी चिकाटे यांचे दुखःत...
spot_img

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूरचे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक भिमरावजी चिकाटे यांचे दुखःत निधन

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूरचे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक भिमरावजी चिकाटे यांचे दुखःत निधन

जनता हायस्कूल डेपो शाखा बल्लारपूर चे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक भिमरावजी चिकाटे यांचे दिनांक: 06/01/2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता दुखःत निधन झाले आहे.
त्यांची अंत्ययात्रा दिनांक: 07/01/2024 रोजी सकाळी 11 वाजता, त्यांचे राहते घरून (विद्यानगर वार्ड ) पासून निघणार आहे. आणि बल्लारपूर येथील शांतीधाम येथे अंतिम संस्कार केल्या जाणार आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page