जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूरचे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक भिमरावजी चिकाटे यांचे दुखःत निधन
जनता हायस्कूल डेपो शाखा बल्लारपूर चे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक भिमरावजी चिकाटे यांचे दिनांक: 06/01/2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता दुखःत निधन झाले आहे.
त्यांची अंत्ययात्रा दिनांक: 07/01/2024 रोजी सकाळी 11 वाजता, त्यांचे राहते घरून (विद्यानगर वार्ड ) पासून निघणार आहे. आणि बल्लारपूर येथील शांतीधाम येथे अंतिम संस्कार केल्या जाणार आहे.