Thursday, January 22, 2026
Homeबल्लारपूरमहात्मा ज्योतिबा फुले हिंदी, उर्दू, तेलुगू विद्यालय, बल्लारपूर येथे गणतंत्र दिवस...
spot_img

महात्मा ज्योतिबा फुले हिंदी, उर्दू, तेलुगू विद्यालय, बल्लारपूर येथे गणतंत्र दिवस साजरा

महात्मा ज्योतिबा फुले हिंदी, उर्दू, तेलुगू विद्यालय, बल्लारपूर येथे गणतंत्र दिवस साजरा

श्रेयश वानखेडे:
महात्मा ज्योतिबा फुले हिंदी, उर्दू, तेलुगू विद्यालय, बल्लारपूर येथे दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी 75 वा गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान मकसुद अहमद सर  द्वारा ध्वजारोहण  करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील तिन्ही मधामातील विद्यार्थी द्वारा परेड संचालन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव श्रीमान सुभाष ताजने सर, पर्यवेक्षक श्रीमान प्रकाश सर, शाळेतील सर्व पाळी प्रमुख , शिक्षक शिक्षिका , विद्यार्थी विद्यार्थिनी तथा शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन श्री. अजयपाल सुर्यवंशी तथा श्री. रुपेश पेंदोर सर यांनी केले . सर्व उपस्थितांचे  आभार श्री प्रवीण वैरागडे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहयोग दिला.शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांना अल्पोपहार व मिठाई वितरित करण्यात आली.अशी माहिती श्री. रवी अनसुरी सरांनी दिली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page