Tuesday, August 11, 2026
spot_img
Homeबल्लारपूरबल्लारपूर ग्राफिक पेपर प्रोडक्ट लिमिटेड प्रबंधन आणि युनियन मध्ये त्रिवार्षिक करारनामा

बल्लारपूर ग्राफिक पेपर प्रोडक्ट लिमिटेड प्रबंधन आणि युनियन मध्ये त्रिवार्षिक करारनामा

बल्लारपूर ग्राफिक पेपर प्रोडक्ट लिमिटेड प्रबंधन आणि युनियन मध्ये त्रिवार्षिक करारनामा

श्रेयश वानखेडे:
दिनांक 9 एप्रिल 2024 ला त्रिवार्षिक करारनामा बाबत युनियन चे अध्यक्ष तथा माजी खासदार मा. नरेशबाबुजी पुगलिया व प्रबंधन चे सी.ओ.ओ.  निहारजी अग्रवाल, श्री. रणजी अब्राहम एच.आर. प्रमुख, युनिट हेड श्री. उदयजी कुकडे , श्री. प्रवीण शंकेर जि.एम. एच.आर., श्री. अजय दुरागकर डि.जी.एम. एच. आर . श्री. वसंतराव मांढरे महासचिव, श्री तारासिंग कलसी उपाध्यक्ष, श्री रामदास वाग्दरकर, श्री. सि. के. नायर, श्री. विरेंद्र आर्या, श्री. सुभाष माथनकर, श्री. अनील तुंगीडवार, श्री. गजानन दिवसे, श्री. सुदर्शन पुली, श्री. आशिष मोहता, श्री. के. व्हि. रेड्डी, श्री. राजेन्द्र शुक्ला यांच्या उपस्थितीत चर्चा संपन्न झाली. यात स्थायी कर्मचाऱ्यांना 4801/- (चार हजार आठशे) व कंत्राटी कामगारांना दर दिवशी ६२.५० /- प्रथम वर्षात व दुसऱ्या वर्षापासून ६५/- रुपये दररोज प्रमाणे वाढ होईल . तसेच १०/- रुपये कुशल कामगारांना पहिल्या वर्षापासून भत्ता अतिरिक्त मिळेल.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page