Thursday, March 12, 2026
Homeबल्लारपूरसदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- राजू झोडे.
spot_img

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- राजू झोडे.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- राजू झोडे.

श्रेयश वानखेडे:
                   बल्लारपूर शहरा लगत बल्लारपूर शहरालगत असलेल्या  विसापूर टोल नाका इथे दिनांक 4 एप्रिल रोजी सायंकाळी 7.00 वाजता बिनावती जीवने वय 50 यांचा टोल नाक्याच्या  नव्यानेच बांधलेल्या  गतिरोधकावर गाडी उसळून मृत्यू झाला.
हे सत्यता ही आहे की सदर गतिरोध हा नियमाबाह्य होता. व त्या गतिरोधावर सावधानतेचा कोणतेही चिन्ह लावले नव्हते. बिनावती जीवने याचा मृत्यू झाला. या मृत्यू पूर्णपणे जबाबदार हे टोल नाका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. अशी तक्रार पोलीस स्टेशन ला दिली असून 24  एप्रिल पर्यंत  सदोष  मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला नाही, तर 24 तारखेला हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल व व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील. असा इशारा उनगलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे  यांनी दिला आहे.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page