Saturday, May 2, 2026
HomeChandrapurचंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत वसुली अधिकाऱ्याची पदावरून हकालपट्टी
spot_img

चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत वसुली अधिकाऱ्याची पदावरून हकालपट्टी

चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत वसुली अधिकाऱ्याची पदावरून हकालपट्टी

चंद्रपूर जिल्ह्यातील एका नामांकित पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत वसुली अधिकारी ची रेतीच्या लफड्यात पोलीस निरीक्षकाने हकालपट्टी केल्याची चर्चा सुरू आहे.
हा वसुली अधिकारी पोलीस निरीक्षक ज्या गाडीत गावात पेट्रोलिंग साठी फिरत होते त्याच गाडीत समोर बसून अंगात आणत होता.
दिवाळीच्या दिवसात काही ठराविक आप्तगणांना यांनी  बोलावून पाकिटांचा पाहुणचार दिला होता. आपला वाढदिवस सुद्धा फार मोठ्या शिथापिने दोन नंबरच्या कमाईने  साजरा केला असल्याची चर्चा सुरू आहे.
आत मधून माहिती काढली असल्या नंतर असे लक्षात आले की पोलीस निरीक्षकाचे व या वसुली अधिकाऱ्याचे काहीतरी कुठेतरी बिनसले, व त्याची वसुली अधिकारी पदावरून हकालपट्टी केल्याची चर्चा जनमानसात रंगत आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page