Saturday, June 20, 2026
HomeEducationमाध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे तत्कालीन शिक्षणाधिकारी यांची विभागीय चौकशी...
spot_img

माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे तत्कालीन शिक्षणाधिकारी यांची विभागीय चौकशी आदेश

माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे तत्कालीन शिक्षणाधिकारी यांची विभागीय चौकशी आदेश

माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांना त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 च्या नियम 10 अन्वये कारवाई करण्याचे ठरवण्यात आले आहे.
अशा प्रकारचे पत्र मान. विभागीय उपसंचालक नागपूर विभाग नागपूर क्रमांक आस्था-अ- 103/ नाग/ वि. उ. सू./ शिअ(मा)/ चंद्र./ 529 दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी प्राप्त झाले आहे मान. सुरज मांढरे( भा. प्र. से.) आयुक्त शिक्षण महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय पुणे तर्फे प्राप्त झाले आहे.
ज्याबाबतीत प्रस्तावित कारवाई करण्याचे योजले आहे, त्या गैरशिस्तीच्या किंवा गैरवर्तणुकीच्या दोषारोपचे विवरणपत्र सोबत याप्रमाणे आहे.
1) श्री. रामदास गिरटकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक इंदिरा गांधी वरूर रोड राजुरा जिल्हा चंद्रपूर यांना तात्पुरते सेवानिवृत्ती वेतन मंजूर न करणे.
2) कार्यालयीन कामकाजावर अधिनस्त कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसणे, दप्तर दिरंगाई करणे.
3) लोकसेवा हमी कायद्यांतर्गत चुकीचा अहवाल सादर करणे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page