Tuesday, January 20, 2026
HomeEducationमाउंट इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
spot_img

माउंट इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

माउंट इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

श्रेयश वानखेडे:
      पूर्व उच्च प्राथमिक परीक्षा शिष्यवृत्ती  परीक्षा (पीयूपी) दिनांक १८ फरवरी २०२४ रोजी वर्ग ५  व ८ च्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आली होती.  माउंट इंग्लिश मिडियम स्कूल च्या कु. दिक्षा पी. पेटकर, नागांशु डी. रामटेके, कु. गुनाक्षी बी. दळवी, कु. आराध्या एस. कांबळे  हे विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले.  सर्व विद्यार्थ्यांच्या  यशामध्ये सम्पूर्ण शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे माउंट इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक श्री. शैलेशजी झाडे  सरांनी पुष्पगुच्छ व गुणपत्रिका देऊन सत्कार केला.   शाळेच्या समन्वयक सौ. अर्चना अमराज मॅडम आणि सौ. वर्षा चव्हाण मॅडम यांनी पण विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page