Saturday, August 8, 2026
spot_img
HomeEducationबल्लारपुरातील तो शिक्षण क्षेत्रातील वस्ताद कोण?

बल्लारपुरातील तो शिक्षण क्षेत्रातील वस्ताद कोण?

बल्लारपुरातील तो शिक्षण क्षेत्रातील वस्ताद कोण?

बनावट स्वाक्षरीने संभ्रम फैलवण्याचा प्रयत्न

पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

श्रेयश वानखेडे:

बल्लारपूर मधील शिक्षण क्षेत्रातील संबंधित एका वस्तादाने बरोबर डावपेच खेळता येत नसल्यामुळे दुसऱ्याच्या नावाच्या खोट्या स्वाक्षरीने आपली रोजी रोटी शेकण्याच्या प्रयत्नात शिक्षण क्षेत्रात संभ्रम फैलवण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे.
या शिक्षण क्षेत्रातल्या वस्तादाने खास करून एका विभागातील काँव्हेंट ला टारगेट करून
” अनाधिकृत शाळा बंद करण्याबाबत ” या मथळयाखाली पत्रव्यवहार केला असल्याचे समजले जात आहे.
याला हातामध्ये बांगड्या घालून फिरायचा शौक असल्यामुळे याने दुसऱ्याच्या नावाचा वापर आणि खोटी (बोगस) स्वाक्षरी करून फक्त शिक्षण उपसंचालक, नागपूर कार्यालयाला  पत्रव्यवहार केल्याचे निदर्शनात आले आहे.
इकडे तिकडे पत्रव्यवहार केला कॅमेरा मध्ये पकडल्या जातो म्हणून फक्त त्यांचे नाव टाकण्यात आले.
हा बिना डावपेच वाला शिक्षण क्षेत्रातील वस्ताद येणाऱ्या काही दिवसात बल्लारशा पोलीस गजाआड करतील अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page