माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर या कार्यालयात प्रचंड भ्रष्टाचार
खालून वर अधिकारी पदावर असलेल्या चॅनलचे हात ओले
श्री. बी. एम. नगराळे मुख्याध्यापक सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर यांची नियमबाह्य दिलेली मान्यता तात्काळ रद्द करून ज्यादा वेतनाची वसुली करण्याबाबत च्या कारवाईत माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर बेकाम









