Monday, January 19, 2026
HomeMaharashtraसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशोक स्तंभाशेजारी दिनांक: 26/08/ 2024 पासून उपोषण सुरू
spot_img

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशोक स्तंभाशेजारी दिनांक: 26/08/ 2024 पासून उपोषण सुरू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशोक स्तंभाशेजारी दिनांक: 26/08/ 2024 पासून उपोषण सुरू

श्रेयश वानखेडे:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे तक्रार निवारण समिती यांच्या दिनांक:29/08/ 2023 चे आदेशानुसार झील एज्युकेशन सोसायटीने कै.  डॉ. रवींद्र मोहनराव गडगे यांचे वेतन निश्चित करून शासन नियमानुसार वेतन व वेतनातील फरक दोन महिन्याच्या आत न दिल्याची तक्रार विद्यापीठात करूनही, विद्यापीठ कुलगुरू व अधिकाऱ्यांनी झील एज्युकेशन सोसायटीवर कोणतीही कारवाई केली नाही.
त्यामुळे दिनांक: 26/08/2024 पासून  श्रीमती सुवर्णा रवींद्र गडगे व तीन लहान मुले यांनी कुटुंबासह लोकशाही पद्धतीने धरणे आंदोलन व आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page