Monday, August 3, 2026
spot_img
HomeCourtविक्रमशिला तंत्रनिकेतन दारापुर च्या कर्मचाऱ्यांना नागपुर उच्च न्यायालयाचा दिलासा

विक्रमशिला तंत्रनिकेतन दारापुर च्या कर्मचाऱ्यांना नागपुर उच्च न्यायालयाचा दिलासा

विक्रमशिला तंत्रनिकेतन दारापुर च्या कर्मचाऱ्यांना नागपुर उच्च न्यायालयाचा दिलासा 

श्रेयश वानखेडे :

श्री. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती द्वारा संचालित  विक्रमशिला तंत्रनिकेतन दारापुर च्या कर्मचाऱ्यांना नागपुर उच्च न्यायालयाने  मंगळवार  दिनांक २४ सप्टेंबर २०२४  रोजी मोठा दिलासा दिला. संस्थेच्या वतीने ऍड. पृथ्वीराज चौहान यांनी न्यायालयाला सूचित केले कि  कर्मचाऱ्यांचे माहे  जुलै आणि आगस्ट २०२४ चे  वेतन जवळपास ३० लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात संस्थेने जमा केले . श्री. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारे संचालित अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन च्या कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या गटात याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या  नागपूर  खंडपीठात  दाखल केलेल्या असुन एकूण  वेतन थकबाकीची जवळपास ५० करोड रुपयांची आहे. कर्मचाऱ्यांच्या वतीने जेष्ट वकील ऍड. अजय मोहगावकर यांनी कामकाज पाहिले. न्यायमूर्ती अविनाश घरोटे व न्यायमूर्ती श्रीमती जवळकार यांनी पुढील सुनावणी  ५ ऑक्टोबर २०२४ रोजी निश्चित केली आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page