अहेरी प्रकल्पातील शिक्षकांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा; अन्यथा चौकशी लावू
आमदार सुधाकर अडबाले यांचे प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांना निर्देश
अहेरी / भामरागड प्रकल्पातील आश्रमशाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत समस्या निवारण सभा







