Friday, December 12, 2025
HomeEducationसेंट थॉमस इंग्लीश मिडीयम स्कूल विद्यार्थ्यांची आश्टेडू आखाडा स्पर्धात यश तसेच विभागीय...
spot_img

सेंट थॉमस इंग्लीश मिडीयम स्कूल विद्यार्थ्यांची आश्टेडू आखाडा स्पर्धात यश तसेच विभागीय स्तरासाठी निवड

सेंट थॉमस इंग्लीश मिडीयम स्कूल विद्यार्थ्यांची आश्टेडू आखाडा स्पर्धात यश तसेच विभागीय स्तरासाठी निवड

श्रेयश वानखेडे:
विद्यार्थ्यांची जिवती दि. 20-10-2024 रविवार ला क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा  क्रीडा परिषद चंद्रपूर यांच्या वतीने 20-10 -2024 रोजी तालुका क्रीडा संकुल ब्रह्मपुरी येथे जिल्हास्तरीय आष्टेडू आखाडा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
यात विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामधून सेंट थॉमस इंग्लिश मीडियम शाळेची 6 वी वर्गात विद्यार्थ्यांनी  तुलसीरत्न मोरे यानी वयोगट 17 मूली  मधील आष्टेडू आखाडा (दांडपट्टा) मध्ये प्रथम क्रमांक आणि प्रिन्स तोगारे यांनी वयोगट 14 मुले मधील शिवकला मध्ये प्रथम क्रमांक  मिळवून शाळेचे नाव मोठे केले शाळेचे व्यवस्थापक फादर सोमी वर्गीस यांनी विद्यार्थिनींचा सत्कार केला आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर नवीन मारिया यांच्या मार्गदर्शनात क्रीडा शिक्षक विवेक शर्मा यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी यश संपादन केले हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page