राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बल्लारपुरचा,राम लोणारे याची निवड

३५ वी सिनियर नैशनल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा जम्मू-कश्मीर येथे १८ ते १९ नोव्हेंबर २०२४रोजी होणार्या नैशनल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत (Bilt थापर हाईस्कूल &जुनियर कालेज बल्लारपुर येथील माजी खेळाडू, कुमार राम सचिन लोणारे याची निवड. हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!








