Tuesday, July 28, 2026
Homeबल्लारपूरश्री साईबाबा संस्था बालाजी वॉर्ड बल्लारपूर 17 वे वर्षी पालखी शिर्डी
spot_img

श्री साईबाबा संस्था बालाजी वॉर्ड बल्लारपूर 17 वे वर्षी पालखी शिर्डी

श्री साईबाबा संस्था बालाजी वॉर्ड बल्लारपूर 17 वे वर्षी पालखी शिर्डी वारी 

श्रेयश वानखेडे:

श्री साई सेवा संस्थानचे अध्यक्ष पि. यू. जरीले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 17 वर्षी पासून दरवर्षी शिर्डी वारी करत असते या वर्षी सुद्धा 54 साई भक्तांना दि. 21 ला चिंता मनी कळंब, गजानन महाराज शेगाव, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, नंतर शिर्डी ला नेण्यात आली. साई मंदिर बालाजी वॉर्ड बल्लारपूर  येथून बालाजी वॉर्डत भव्य मिरवणूक भजन, वाजत गाजत नाचत गाजत मेन रोड पर्यंत नेऊन travels नेण्यात आली. तसेच धर्मशाळा मधून मेन रोड शिर्डी व साईबाबा मंदिर भोवती प्रदर्शन करून साईबाबा चे दर्शन करण्यात आले. दि.24 बल्लारपूर  ला परत आली. पि.यू. जरीले, साई पिल्ले, दिलीप दातारकर, गणेश रहिकवार फिल्म प्रोड्युसर, साहिल रहिकवार, शंकर  पुलगमवार, शांता जरीले, भास्कर शेळके, गणपत राखुंडे, माणिक आवारी, वनिता आवारी, संध्या मिश्रा, सुनीता येले, राधा येलपुला, सुमन ठाकरे, कुंदा राखुंडे, गुणवंत सिडाम, केशव डाहूले पांडुरंग कामटवार, किसन तुराणकर, अभय वडस्कर असे एकूण 54 भक्तांनी लाभ घेतला. श्री जरीले यांनी सर्वांचे आभार मानले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page