Monday, April 20, 2026
HomeEducationमोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे अल्पसंख्यांक हक्क दिवस...
spot_img

मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा

मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा

श्रेयश वानखेडे:
मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे दिनांक: 18 /12 /2024 ला अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेच्या प्राचार्य सौ. असमा खान खलिदी मॅडम तसेच पर्यवेक्षिका रच्चावार मॅडम व कॉलेजच्या इन्चार्ज आमटे मॅडम उपस्थित होत्या. नाजनिन खान मॅडम व शबाना मेहमूद मॅडम यांनी अल्पसंख्यांकाच्या कायदेशीर हक्का संबंधी माहिती दिली.

वर्ग आठ ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धा घेण्यात आली तसेच अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page