Saturday, December 6, 2025
Homeबल्लारपूरमा.चंदनसिंग चंदेल यांचे प्रतिपादन - सौ जयश्री मोहुर्ले व श्री किशोर मोहुर्ले...
spot_img

मा.चंदनसिंग चंदेल यांचे प्रतिपादन – सौ जयश्री मोहुर्ले व श्री किशोर मोहुर्ले सामाजिक कार्यात धडाडीने कार्य करणारे कार्यकर्ते…

मा. चंदनसिंग चंदेल यांचे प्रतिपादन – सौ जयश्री मोहुर्ले व श्री किशोर मोहुर्ले सामाजिक कार्यात धडाडीने कार्य करणारे कार्यकर्ते…

जेष्ठ नागरिक यांचा स्नेह मिलन सोहळा कार्यक्रम संपन्न

श्रेयश वानखेडे:
वॉर्ड माझा, प्रयत्न माझा या उपक्रमातून प्रभाग 6 मधील जेष्ठ नागरिक यांचा स्नेह मिलन कार्यक्रम सोहळा आयोजित केला होता. सदर कार्यक्रमात मा.श्री चंदनसिंग चंदेल(माजी अध्यक्ष – वनविकास महामंडळ, म.रा.) तसेच इंजी.देवेंद्र वाटकर (भाजपा शहर सचिव,बल्लारपूर) प्रामुख्याने उपस्थित होते. आजच्या या धगधगत्या जीवनशैलीतून आपण अनेक अडचणीतून समोर जात असतो व काही वेळ तणावमुक्त असतो. अशातच  एक मोकळ्या जागी आपल्या सोबत्यान सोबत काही वेळ देऊन आपला आनंद द्विगुणीत करावा.त्यांच्या संगतीत रमून जावे. असा हा क्षण म्हणजे ज्येष्ठ नागरिक स्नेह मिलन सोहळा.सदर  कार्यक्रमात विविध खेळांचे आयोजन करून त्यांना त्यांच्या बालपणीचे चित्र त्यांच्या डोळ्या समोर उभे केले.मान्यवरांच्या हस्ते त्या कार्यक्रमाचे लक्की विजेता यांना पुरस्कार देण्यात आले. सदर कार्यक्रमात श्री. पांडुरंग जरीले,श्री. मु. ज. झाडे सर, श्री. कुर्मदास झाडे, श्री. पठाण सर, श्री. नामदेव शास्त्रकार, श्री. वाघमारे सर, श्री. दरेकर सर, श्री. पायपरे सर, श्री. देविदास चौधरी, श्री. पुलगमवार, श्री. कवीश्वर कंटीवार, श्री. चोप्पावार, श्री. चीडे सर, श्री. खरेबिन, श्री. पुप्परेडीवार, श्री. राखुंडे, श्री. आंबेकर, श्री. ढेपले, श्री. तावाडे, अन्य इतर ज्येष्ट नागरिक उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page